Anekant Education Society's
Tandulwadi Road, T.C. College Campus, Baramati, 413102
Religious Minority Institute
D.Pharmacy Approved by PCI, New Delhi & Affiliated to MSBTE, Mumbai.
B.Pharmacy Approved by PCI, New Delhi & Affiliated to Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lonere.
अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या अनेकान्त कॉलेज ऑफ फार्मसी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महिलांचे सक्षमीकरण, समानता व समाजातील त्यांच्या योगदानाचा गौरव करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मार्गदर्शन केले.